Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
जि.प.केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी कन्या शाळा विडूळ तर्फे आपले ब्लॉगवर हार्दिक स्वागत! ब्लॉगचे काम चालू आहे भेटीबद्दल धन्यवाद !

आमचे शैक्षणिक उपक्रम

आमच्या शाळेची सहल दिनांक ९ व १० फेब्रुवारीला नागपुर -रामटेक इथे गेली
  1. परिपाठ
     
    बचत बँक
    आमच्या शाळेतील एक नाविन्यपूर्ण व अभिनव उपक्रम म्हणजे विद्यार्थी बचत बँक होय .

    सन्माननीय श्री धुळे सर यांनी मुलांना या उपक्रमाद्वारे बचतीची सवय लावली.

    या बँकेचे संपूर्ण कामकाज प्रत्येक सोमवारी गुरुवारी  विद्यार्थी पाहतात.

    तसेच विद्यार्थांना पैसे काढण्यासाठी व जमा करण्यासाठी स्लीप व पासबुक दिले जाते ; 

    त्यामुळे आजमितीस  शाळेच्या बचत बँकेच्या खात्यात 85000/-रुपये जमा झाले.
                                                                                                                         धन्यवाद सर ! 


वृक्षारोपण

प्रोजेक्टर

बोलक्या भिंती

रांगोळी

चावडी वाचन



  1. बचत बँक
शैक्षणिक सहल

बाल आनंद मेळावा

संगीत खुर्ची

संगीत खुर्ची2

लिंबू -चमच स्पर्धा



स्वयंमशासन दिन

सांस्कृतिक कार्यक्रम

राखी तयार करणे

1 comment: